मैत्री कशी हळुवार उमलते उन्हातही मग सावली वाटते अश्रूत दुःख वाहून जाते व्यथांनाही हसू येते मैत्रीविना सारेच फिके आनंदाचे क्षणही मुके म्हणूनच मैत्रीला फुलवायचे फुलासारखे ...

मनातला पाऊस…   मनातल्या पावसाची झिम्मड अधूनमधून बरसत राहते अल्लड सुरांच्या तालावर विरहाची अग्नी चेतवते…   घन येती गरजत बरसत हुरहुर मनाची वाढते पडता पावसाचे ...

जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होते पण अपयशाच्या भितीने ...