अष्टविनायकापैकी चिंतामणी गणेशाचे देवस्थान येथे आहे.कर्तबगार माधवराव पेशवे यांचे ते श्रद्धा स्थान होय .हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. अंत:काळ जवळ आला असे वाटू लागताच ...