मेदुवडा सांबर

साहित्य:
१) २ वाटी उडीत डाळ,
२) १/२ वाटी हरभरा डाळ,
३) १/२ वाटी तांदूळ,
४) १ लहान चमचा मीठ,
५) २ हिरवी मिरची,,
६) १ तुकडा आले,
७) तेल तळण्यासाठी

कृती:
१) उडीत डाळ, हरभरा डाळ, तांदूळ एका भांड्यात एकत्र १० तास भिजत ठेवा.नंतर धुवून ठेवा.
२) नंतर धुवून आतून घ्या.या मिश्रणात हिरवी मिरची आले वाटून टाका.
३) हातावर तेल लाऊन मिश्रण टाका व चपटा वडा तयार करा.व गरम तेलात सोडा लाल लाल तळून घ्या.सांबर बरोबर वाढा.